Shefali Bhujbal

Blogs

बारामतीचा अभ्यासदौरा...

बारामतीचे नुसते नाव समोर आले की, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे नाव आपोआप तोंडून निघाल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत पवार कुटुंबियांचे अतिशय मोलाचे योगदान आहे..

स्फूर्तीदायी कवितासंग्रह

94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले. नंतर पुढे काय? हा प्रश्न मला पडला. तो सोडविण्यासाठी ‘वाचन’ प्रक्रियेवर भर दिला पाहिजे हे वाटले. त्यातून कविवर्य कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’ या कवितासंग्रह वाचल्यानंतर जे मला वाटले ते आपल्यासमोर मांडले आहे. आपल्याही या संग्रहाबद्दलच्या काही प्रतिक्रिया असल्यास त्या नक्की लिहा. भाषेसाठी, साहित्यासाठी हे जरूर करायला हवे.